Name of Book : नव्या शतकाच्या उंबरठ्यावर...

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 300

Synopsis :
१९९८-९९च्य ’मेनका’ मासिकाच्या अंकांतून क्रमश: प्रसिध्द झालेली ’नव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ ही महाकादंबरी ९९ च्या दिवाळी अंकात पूर्ण झाली.एका अर्थी हे प्रायोगिक लेखन होतं.१९९० साली ह्याच पध्दतीने केलेलं लेखन कादंबरीरुपाने ’मेनका’तूनच प्रसिध्द झालं होतं.त्याच कुटुंबाची कथा दहा वर्षानंतर कुटे कशी आकारली जाऊ शकेल हे लिहावंसं वाटलं.