Name of Book : शूलभंजन महिमा

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 40

Synopsis :
अत्यंत पवित्र अशा या शूलभंजनच्या तपोभूमीचं एकवार तरी दर्शन घ्यावं! जिथे मार्कंडेय ॠषी, लोपामुद्रा, संत जनार्दन स्वामी, संत एकनाथ महाराज यांनी साधना केली; तिथं आपली पावलं अल्पकाळ का होईना रेंगाळावीत! या भूमीतील ती तपाचरणाची पावन स्पंदनं आपल्याला स्पर्शून जावीत, तिथल्या ’संगीतशिळेतील’ सप्तस्वरांतील स्थानांवर दृष्टी खिळून राहावी! असे कितीतरी संकल्प मनात डोकावून जातात.