Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : खतरनाक देवदूत

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
लालबागमधील ती सात मजली इमारत. समोरच्या रस्त्यावर भरपूर उजेड, पण इमारतीच्या मागच्या रस्त्यावर मात्र उजेड म्हणावा तसा नव्हता. इमारत जशी उंच तशीच ती रस्त्याच्या कडेला लांबच्या लांब पसरली होती. त्या इमारतीत जाण्यासाठी चार लिफ्ट होत्या आणि चार जिने होते. मागच्या बाजूने धोक्याच्या वेळी उपयोग करण्यासाठी दोन चक्राकार जिने बसवण्यात आले होते. साधारण एकच्या सुमाराला एक कार मागच्या अरुंद रस्त्यावरुन संथपणे निघून गेली.