Name of Book : अमुक अमुक गल्लीतली दंगल

Name of Author : धनंजय चिंचोलीकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 107

Synopsis :
मराठीतील विनोदी लेखन ठरावीक साचाच्या बाहेर यायला तयार नाही. एकूणच विनोदी साहित्याबद्दल उदासीनता दिसते. कदाचित गंभीर लिहिणे म्हणजेच जीवनाच्या जवळ जाणे, असा समज असावा; पण एखादा जिवंत अनुभव सहज, हसत हसत सांगणे, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. विनोद निर्मितीसाठीसुध्दा वास्तवाची जाणीव असणे आवश्यक असते. अशी जाणीव या कथांमध्ये आढळते, ही बाब मराठी साहित्यासाठी आशादयी आहे. त्यामुळेच या कथांची दखल गांभीर्याने घेणे भाग पडते.