Name of Book : आनंदी कसं जगावं?

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 144

Synopsis :
आपला आहार, व्यायाम, दररोजचे वागणे आणि आपली योगसाधना या सर्वांची नीट सांगड घातली तर जगणे आनंदयात्रा होऊ शकते. याकरिता आपणास स्वतःत बदल करावा लागतो. सुरुवातही स्वतःच करावी लागते आणि नंतर त्यात सातत्य ठेवावे लागते.