Name of Book : वेडा जासूस

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 237

Synopsis :
तसे शिकागोतील सारेच रस्ते गजबजलेले. शहरच तसे गगनचुंबी. केव्हाही पहावे, एखादे तरी भले मोठे विमान डोक्यावरुन भरभरत जाताना दिसायलाच हवे. नॉर्थ मिचिगन अव्हेन्यूवर एखादी कार कुणाचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेऊ शकत नव्हती. तांबड्या रंगाची टोनस फोर्ड कार भरवेगात रस्ता कापीत शेवटच्या ट्रॅकमध्ये केव्हा आली हे कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाच्या लक्षात आले नाही.