Name of Book : शब्दांसंगे संवादू

Name of Author : जयंत बेन्द्रे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 111

Synopsis :
’शब्दसंगे संवादू...’ हा सामान्य माणसाच्या जगण्याचा प्रवास ते ’अमेरिका अमेरिका’ हे प्रवासवर्णन अशा एकूण चौदा ललितलेखांचा ऎवज आहे. या संग्रहात कधी मित्राच्या अकाली निधनावरची श्रध्दांजली आहे. तर कधी कर्तृत्ववान, यशस्वी, प्रसिध्द असलेल्या मित्रांच्या मुलाखती आहेत. ’मला असंच म्हणायचं होतं, हेच नेमकं वाटत होतं; माझ्याच मनातल्या भावनांना शब्दरुप आलं आहे’ असं वाचकांना वाटत राहील अशी खुबी आणि मौज या ललित लेखसंग्रहात आहे.