Name of Book : रेशिमधारा

Name of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 78

Synopsis :
झरती रेशीम धारा..... उधळित गंध पिसारा.... शब्दवैभव साहित्यप्रेमींचा हा आठवा प्रातिनिधिक काव्यसंग्रह. आठ कवी, प्रत्येकी आठांच्या आसपास कविता आणि आठवे काव्यपुष्प. ’अष्ट दिशांचा गोफ’ च मंडळाने विणला आहे. हुरहुर लावणारी स्त्रीजाणीव, निसर्गसंवेदन, हवेहवेसे प्रेमसंगीत आणि पौरुषेय मिस्किली अशा विविधतेने या ’रेशीम धारा’ मोहरल्या आहेत. पूर्वीच्या संग्रहाचे रसिकांनी मन:पूर्वक स्वागत केले. या ’रेशीम धारा’ देखील तुम्हाला भावतील, मनाला निववतील अशी खात्री वाटते.