Name of Book : ओवी ही गायिली

Name of Author : श्रीमती अरुणा चौधरी

Reading Cost : $0.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 40

Synopsis :
आचार्य विनोबा ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांचा अक्षर देह आहे म्हणतात. तसेच ज्ञानेश्वरीला ते मराठी भाषेचा सर्व श्रेष्ठ अलंकार म्हणतात. ज्याच्या आधाराने तो जिवंत राहू शकतो तो मराठी भाषेचा सर्व श्रेष्ठ अलंकार म्हणतात. ज्याच्या आधाराने तो जिवंत राहू शकतो तो मराठी भाषेचा परम आधार, साहित्य शक्ती, योग शक्ती, शब्द शक्ती, भक्ती आणि अपरोक्षानुभूती या सर्वांनी भरलेल माधुर्य सागर असे ज्ञानेश्वरीबाबत त्यांनी लिहिले आहे. थोडक्यात असे की ज्ञानेश्वरीस मराठीतील अध्यात्मिक भक्ती वाङ्मयाची जननी अशी मान्यता आहे. तिचे वाचन आणि मनन लक्षावधी लोक साधना म्हणून करतात.