Name of Book : हिसाबनीती

Name of Author : चंद्रकांत महामिने

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 205

Synopsis :
विनोदी कथाकार चंद्रकांत महामिने यांनी गंमतीदार विनोदी कथा लिहून वाचकांना केवळ हसविण्या ऎवजी आपल्या देशातील राजकीय, शासकीय, सामाजिक क्षेत्रातील घृणास्पदतेकडे वाचकांचे लक्ष वेधण्याच्या हेतुने ’हिसाबनीती’ च्या विनोदी लेखनातून जणू एक मराठी जंगल कथाच तयार केली आहे. - डॉ. बा.वा. दातार