Name of Book : जेष्ठ

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 822

Synopsis :
पूर्वीही सामान्यतः ज्येष्ठ पुत्र हा साम्राजाचा प्रमुख अधिकारी होत असे. म्हणून ज्येष्ठत्व महत्वाचे ठरत असे. महाभारताच्या कालखंडातही ज्येष्ठत्व हा कळीचा मुद्दा ठरला होता. धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र असूनही जन्मांन्ध असल्यामुळे बाजुला सारला गेला. मात्र कनिष्ठ बंधू पंडू याच्या निधनानंतर पर्याय नसल्यामुळे विदुराऎवजी राजपदी धृतराष्ट्राची निवड झाली. त्याचा महत्वाकांक्षी पुत्र दुर्योधन कौरवांमधे ज्येष्ठ असला तरी पंडुपुत्र युधिष्ठिर दुर्योधनाला ज्येष्ठ होता. स्वतःला ज्येष्ठ समजून द्यूत व अनुद्यूत खेळण्याचा अविवेकी निर्णय घेणाऱ्या युधिष्टिराला खूप उशिरा समजले की तोही ज्येष्ठ कौंतेय नव्हता.