Name of Book : लग्न आणि घटस्फोट

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 206

Synopsis :
लग्न हा आयुष्यातला फार महत्त्वाचा कर्यक्रम आहे. लग्न होई पर्यंत एकसारखं वाटत असत की आपलं लग्न कधी होईल. परंतु लग्न झालं की असं वाटतं आपण आधीच सुखी होतो. लग्न ही एक अशी विचित्र गोष्ट आहे की ते केल तरी पश्चाताप होतो आणि नाही केल तरी पश्चाताप होतो. पश्चातापाचा रुचिपालट म्हणजे लग्न होय.