Name of Book : अजबरावांचे कारस्थान

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
मुंबईच्या कुठल्याही रस्त्यावरुन एखादी मिरवणूक जाणे, झिंदाबाद, मुर्दाबाद घोषणा उठणे, एखाद्या बाईने पोराच्या किंवा पोरीच्या मदतीने सिनेमातील गाणॆ तालासुरात गाणे किंवा वाजतगाजत चार ’अनाथ’ पोरटी जाणे हे सर्व काही नित्याचेच होते. काहीच नाही गेले तरी एखादी मूक प्रेतयात्रा तरी चुकायची नाहीच. संध्याकाळची साडेपाचची वेळ होती आणि धुरंदर आपल्या खोलीतून बाहेर येऊन गॅलरीत उभा राहिला होता.