Name of Book : खंड चार सर्वोत्कृष्ट मराठी कथा

Name of Author : सौ छाया कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 236

Synopsis :
"ऎकलंस बाई, देव काही अगदीच डोळे झाकून बसला नाही बरं-" सुभद्रा घाईघाईने दारातून येत म्हणाली. शाळकरी पोरासारख्या तिने उंबऱ्यात चपला फिस्कारुन टाकल्या अन्‌ छत्री कोपऱ्यात आडवीतिडवी टाकली. सतरंजीवर बसकण मारुन पदराच्या टोकाने तिने कपाळाचा घाम टिपला अन्‌ त्याच पदराने वारा घेतघेत ती सुभगेकडे अपेक्षेने पाहत राहिली.