Name of Book : त्याचं काय आहे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 120

Synopsis :
सबब ही लंगडी असूनहि जगांत ती सर्वात जास्त चालते. बगारामचेंही तसेंच आहे. बगाराम हा सबबी सांगण्याचा स्पेशालिस्ट आहे. वाटेल त्या कारणासाठीं तो वाटेल ती सबब ठोकून देतो. वास्तवता, घडण्याची शक्यता, विश्वासार्हता वगैरे गोष्टींची तो फिकीरच करीत नाहीं.