Name of Book : चिरेबंदी वाडा

Name of Author : डॉ शरद कुलकर्णी

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 161

Synopsis :
आयुष्यभर सर्वांसाठी खस्ता खाल्लेल्या भाऊंच्या पिंडाभोवती कावळे का घुटमळले? भालूकाका बायको मुलासह अचानक घर सोडून का निघून गेले? लक्ष्मीआजींच्या अन्‌ भाऊंच्या फोटोवरील सुकलेला हार पाहिल्यानंतर बन्याला कसला भास झाला? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कादंबरी चिरेबंदी वाडा! निझामकालीन मराठवाड्यातल्या ग्रामीण कुटुंबाचं चित्रण असलेल्या ’चिरेबंदी वाड्या’चं दार किलकिलं करुन बघायचं का, आत काय चाललंय ते?