Name of Book : थरारलेला पंजा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
सुमंत माईणकर हा निरढावलेला आणि अत्यंत बेफिकीर असा तरुण. उभ्या आयुष्यात त्याने कुणाचीही आणि कशाचीही दादागिरी त्याने सहन केली नव्हती. पण का कोण जाणे दुपारी बारा वाजता तो आपल्या फ्लॅटमध्ये शिरला तेव्हा चिंतातूर बनलेला होता. आपला पाठलाग का केला जावा आणि आपल्यावर इतकी कडक नजर का ठेवली जावी हे त्याला कळत नव्हते.