Name of Book : चंद्रनभिचा

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 226

Synopsis :
कथा हा साहित्यप्रकार कालबाह्य झालाय का? कथा दुय्यम साहित्यप्रकार आहे का? मला वाटतं अशी विधाने कथेवर अन्याय करणारी आहेत. कथा कालबाह्य होईल का? अगदी टी.व्ही. च्या सीरिअल्सनाही "स्टोरी लाईन" लागते. प्रत्येक "एपिसोड" मध्ये प्रेक्षक/दर्शक "हॅपनिंग" काय ते पाहतात. पहिल्या माणसापासून आयुष्याच्या सुरु झालेल्या चित्तरकथा अगदी अखेरच्या माणसापर्यंत घडतच राहणार आहेत. माणूस "वाचण्याचा" संदर्भातल्या या कथांचा हा संग्रह आहे. केंद्रस्थानी त्यात माणूसविषयक उमज असेल तर कधी विस्मय व प्रश्नचिन्हही असेल. या कथांतील वैविध्य लक्षात घेऊनही हे सांगावेसे वाटते.