Name of Book : अंतर

Name of Author : अनुराधा वैद्य

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 190

Synopsis :
मी कथा लिहिते तेव्हा जे मी अनुभवते ते शब्दबद्ब करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. स्वत:त डोकावत कधी मझ्याकडून स्वत:चा शोध घेतला जातो, क्वचित कुणाबरोबर जन्म घालवलेल्या व्यक्तीत मला एख्याद्या राजश्रिची समर्पित सखी अढळते. एहिकाच्या मागे लागून जन्मदात्रीशी नातं तोडणाऱ्याच्या मनात तग धरुन राहिलेली नाळ मला खुणावते. एखादं वांड पोर मला त्याच्याबद्दल लिहायला भाग पाडतं. माणसाचा खरा मृत्यू त्याच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तेव्हाच घडतो, असं कधी मला जाणवतं. मनस्वी आणि बेदरकार, स्वच्छंद माण्सं परिस्थितीवश नरमून जाताना मी पाहते. माणसाच्या मनानेच निर्माण केलेल्या अद्भुतातही मी कधी रमते. यातून कथा जन्म घेतात. अशाच या कही कथा. नेहमीप्रमाणेच वाचक याचं स्वागत करतील, याची खत्री वाटते.