Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : किती वाटा किती वळणं

Name of Author : सौ विजया राजाध्यक्ष

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 249

Synopsis :
मोजकं अन् कसदार कथालेखन करणाऱ्या लेखकांत विजया राजाध्यक्ष हे नाव प्रतिषटित आहे. विजयाताईंच्या कथांची भाषा एकीकडे सहज संवादाची तरीही भारदस्त! विषयही कुठे हातातून सुटलेला नाही की व्यक्तिरेखांवरची पकड देकील! स्वतःला कळलेला जगण्याचा अर्थ, मनुष्यस्वभावाच्या विविध तऱ्हा, सुखदुःखाचे बदलते संदर्भ यांना विजयाबाई गंभीर परिमाण देतात त्यांच्या कथा म्हणूनच केवळ भावनिक पातळीवर स्थिरावत नाहीत त्याहून वरच्या बौध्दिक वैचारिक, चिंतनात्मक पातळीवर जातात याचाच प्रत्यय ’किती वाटा, किती वळणं’ या दीर्घकथासंग्रहात वाचकाला येईल यात शंकाच नाही.