Name of Book : ओंजळीतील मोती

Name of Author : अरविंद खांडेकर

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 165

Synopsis :
लहान असताना गणुकाकाच्या सायकलवर बसून रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या केंद्र शाखेत जात असे.नाना काका संघ विस्तार कार्यस्तव कानपूरला पं.दीनदयाल उपाध्याय,सुंदरसिंग भंदरी यांच्या बरोबर होते.मा. भाऊराव देवरसांच्या योजनेनुसार त्यांचे शिक्षण व कार्य चालू असे.संघ संस्काराचे बाळ्कडूच मला मिळाले.