Name of Book : पुन्हा मर्ढेकर

Name of Author : सौ विजया राजाध्यक्ष

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 289

Synopsis :
मर्ढेकरांची कविता: स्वरुप आणि संदर्भ या व्दिखंडात्मक पुस्तकाच्या प्रकाशनानंतरही त्या कवितेचे आणखी काही संदर्भ शोधण्याची माझी धडपड चालू राहिली. म्हणूनच नव्याने पुनर्भेटी, नवे दस्तऎवज, नवी छायाचित्रे.... काळाच्या स्पर्शामुळे जीर्णशीर्ण होत चाललेले एक "बासन", आणि या सगळ्याचे नूतनीकरण. या प्रयत्नातून पुन्हा मर्ढेकर मधील हे वेगवेगळ्या वेळी लिहिलेले बारा लेख सिध्द झाले. हे श्रेय माझे नव्हे तर मर्ढेकरांच्या कवितेचे. तिचे मराठी कवितेवरील ऋण अंशतः फेडण्यासाठी केलेली ही धडपड आहे.