Name of Book : पंत कविता

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 242

Synopsis :
संतकवींनी अनुसरलेल्या तत्वकवितेच्या परंपरेला शह देत या पंतकवींनी कथाकवितेच्या परंपरेचा अनुनय केला आणि त्याला श्रुंगारकवितेच्या परंपरेची जोड दिली. कथाकविता आणि श्रुंगारकविता यांची हातमिळवणी हे पंतकवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.