Name of Book : सावट

Name of Author : रा.रं.बोराडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
ग्रामरचना, शेतीव्यवस्था, परंपरागत संस्कार यांमुळे ग्रामीण माणसांची नातीगोती घट्ट असतात. त्यामुळे त्यांच्या सुखदुःखांची परिणाम हि वेगळी असू शकतात.कुटुंबातल्या कुण्या एकाचं सुख जितकं कुटुंबातल्या इतरांच्या सुखाशी निगडित असतं, तितकचं कुण्या एकाचं दुःख हे कुटुंबातल्या इतरांच्या दुःखाशी निगडित असतं. या दुःखाची पाळंमुळं ग्रामीण मानसिकतेत किती खोलवर रुजलेली आहेत याचं चित्रण करण्याचा मी माझ्या "सावट" कादंबरीत प्रयत्न केला आहे.