Name of Book : समशेर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 186

Synopsis :
नसरीन शेख ही डेहराडून येथील नॅशनल डिफेन्स अकादमीतून बाहेर पडली ती सेकंड लेफ्टनंट म्हणून. नवीनच स्थापन करण्यात आलेल्या टास्क-फोर्समध्ये तिची नेमणूक करण्यात आली होती. तिच्या हाताखाली बारा तरुण देण्यात आले होते, ज्यांना कॅ. आकाश या मुरलेल्या आणि गाजलेल्या अधिकाऱ्याने कडक शिक्षण दिले होते. त्यांना चांगला ड्रायव्हर आणि जीप देण्यात आली होती.