Name of Book : ऊँ नमः शिवाय

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 104

Synopsis :
हे अद्‌भूत जीवनचरित्र आहे एकविसाव्या शतकातील एका योग्याचे. आजच्या विज्ञानवादी-बुध्दिवादी अन्‌ भोगवादी युगाला आव्हान ठरेल, अशी ही घटना आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीपर्व काळात कृष्णा भांड या पंचविशीतल्या तरुणाने ५०१ वा कळसाचा अभंग लिहिला आणि अग्निसमाधी घेतली.