Name of Book : अग्निशिखा

Name of Author : प्रा भगवान काळॆ

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 274

Synopsis :
विविध क्षेत्रातील आणि काळातील कर्तबगार स्त्रियांसंबधी कालक्रमानुसार चरित्ररेखा आणि कार्य यांचा धांडोळा घेणे हे खरोखरच अवघड काम प्रा. भगवान काळे यांनी केले आहे. तसेच दुसरी महत्वाची बाब म्हणजे शक्यतो वस्तुनिष्ठ माहितीच प्रा. काळे यांनी नोंदवली आहे, ही बाब मला महत्वाची वाटते.