Name of Book : किल्लेधारुर

Name of Author : प्रा भगवान काळॆ

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 134

Synopsis :
धारुर सोडून चाळीस वर्षे झाली असली तरी गावाची ओढ मात्र तिळमात्र कमी झाली नाही. धारुरचं नाव काढताच आजही मन भरुन येतं. सगळा गत इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. डोंगरात खूप हुंदडायचं, सीताफळं गोळा करुन एका खड्ड्यात टाकून त्यावर पालापाचोळा, दगडं ठेवून शाखा खाऊन घरी परतायच. विंचू-साप हाताच्या अंतरावरुन जायचे, पण भीती वाटली नाही.