Name of Book : सगेसोयरे

Name of Author : वसंत चिंचाळकर

Reading Cost : $2.0/ Rs.30 / Free

No. Of Pages : 239

Synopsis :
या ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली बहुसंख्य शब्दशिल्पे,ही व्यक्ती आणि वास्तू याची आनंद रुपे होत.त्यांना स्वत:चे चैतन्य आहे.त्यासह ती प्रकट झालीत.यातील काहींचा प्रत्यक्ष संबंध आला.काहींविषयी त्यांच्या अलौकिक कार्यामुळे,लेखन निष्टांसाठी,वैशिष्ट्यपूर्ण जीवन धारणा आणि शैली,नावीन्यपूर्ण कला नैपुण्य यांच्यामुळे आत्मीयता वाटली.