Name of Book : अक्षयगीत

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 210

Synopsis :
सकाळचा पेपर वाचता वाचता त्या ठळक मसुद्यानं तिचं लक्ष वेधून घेतलं. तिनं विद्याधरकडे पेपर सरकवला. त्या बातमीकडे लक्ष वेधीत ती म्हणाली, "वाच." "मी अगोदरच वाचलीय ती बातमी. पण सकाळी सकाळी तुझा मूड बुटात जायला नको म्हणून नाही सांगितली तुला."