Name of Book : परीकथा चंदेरी

Name of Author : मेधा ईनामदार

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 53

Synopsis :
एका जंगलात एका नदीच्या काठावर एक ससा रहात होता. ससा मोठा गप्पिष्ट होता. झाडांवरचे सगळे पक्षीच नव्हे तर नदीत रहाणारे प्राणी आणि मासेसुध्दा त्याच्या ओळखीचे झाले. नदीला भरपूर पाणी होतं. जंगलात रहाणारे सगळेच प्राणी त्या नदीवर पाणी प्यायला येत. कितीतरी प्राणी नदीत पोहत असत.