Name of Book : लांबलचक काळीशार सावली

Name of Author : सुभाष भेंडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 152

Synopsis :
सुभाष भेण्डे यांनी आजवर विविध प्रकारचे लेखन केले आहे. ’लांबलचक काळीशार सावली’ या त्यांच्या कथासंग्रहात कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. व्यक्तिजीवनातील सूक्ष्म ताणतणाव आणि वैफल्यग्रस्तता ते नेमकेपणाने शब्दबध्द करतात. सर्वसामान्य माणसाचे नित्य जीवनव्यवहार, त्यासंबंधीच्या त्यांच्या अपेक्षा, येईल ते आयुष्य निमूट स्वीकारण्याची त्यांची वृती हे सारे काही भेण्डे कमीतकमी शब्दांत मांडतात. कथेचा आरंभ, मध्य व अखेर यांची आकर्षक रचना करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. प्रसंगातील नाट्यमयता गहिरेपणाने अभिव्यक्त करण्याची ताकदही त्यांच्यापाशी आहे..