Name of Book : अंधारातल्या सावल्या

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 169

Synopsis :
वातावरण ढगाळलं असल्यामुळे विमान अर्धा तास उशिरा उडालं होतं. पहाटेच्या सुमारास थोडा बर्फ पडल्यानं हवेतला गारठा जाणवत होता. खिडकीच्या धुक्यानं धूसर झालेल्या काचेतून मी बाहेर पाहिलं. ढगांचा कापूस पिंजीत विमानचे पंख उंच उंच उडत होते.