Name of Book : नसून मी आहे अन् असून मी नाही

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 98

Synopsis :
नसून मी आहे अन् असून मी नाही यातच माझ्या अस्तित्वाचे आहे सारे काही. भक्ताच्या पुढती मी नम्र दास राहतो कीर्तनात पुढती मी आत्मरुप पाहतो बुद्धी जिथे अडखळते तोच दगड मीही. नाहीतर पाषणी असे कधी ईश्वर रंजल्यात गांजल्यात ऐश्वरीय अंकुर सेवेचा मंत्र हाच फिरवितसे द्वाही. विश्वाच्या कणाकणामध्ये वास माझा फुलाफुलामध्ये जणू गंध गोड ताजा जाणवतो परी कुणा दिसायचा नाही. परी कुणी धावतात मजलागी शोधण्या थकतो मी त्यापुढती लपंडाव खेळण्या मोक्षाच्या भोज्याशी भक्त रुप मीही.