Name of Book : निळ्या डोळ्यांच्या शोधात

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
सिध्दकोटी महाराज या नावाने ते ओळखले जात होते. त्यांचा बंगला समोरुन येणाऱ्याने येता जाता पहावा इतका सुरेख होता. लाखो रुपयांचा काळा पैसा या मंदिरासारख्या दिसणाऱ्या बंगल्यात रिचवलेला आहे असेच अनेकांच्या तोंडून ऎकायला मिळत होते.