Name of Book : परमेश्वराला रिटायर करा

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 172

Synopsis :
आमच्या गावात दोन मंडळं प्रसिध्द आहेत. एक आहे "अतिविशाल महिला मंडळ" आणि दुसरे आहे, "अतिखुशाल पुरुष मंडळ". दोन्ही मंडळं खाऊन पिऊन तशी सुखी आहेत. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ या दोन्ही मंडळातील सदस्य बोलण्यात वाकबगार आहेत. भाषण असू द्या, परिसंवाद असू द्या, नाहीतर प्रास्ताविक किंवा आभार प्रदर्शन असू द्या. कुणालाही माईक पुढं उभं करा. लगेच धाडधाड बोलू लागतात. अतिविशाल महिला मंडळानं अमुक अमुक केलं की पाठोपाठ अतिखुशाल पुरुष मंडळानं तमुक तमुक केलचं म्हणून समजा.