Name of Book : चिन्कुल

Name of Author : मधुकर धर्मापुरीकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 114

Synopsis :
हिंदी भाषेत लघुतम कथा सातत्याने लिहिली जाते. हिंदीत लघुतम कथांचे अनेक संग्रह प्रसिद्ध आहेत."चिन्कुल" हा कन्नड शब्द. लहान, छोटे-छोटे अशा अर्थाचा. "चिन्कुल" मधील लघुतम कथा म्हणजे जीवनातल्या विविधरंगी अनुभूतींचा एक कॅलिडोस्कोप आहे.