Name of Book : ह्रतिकला वधु पाहिजे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 252

Synopsis :
"ह्रृतिकला वधू पाहिजे" वर्तमानपत्रात रोज अशा जाहिराती अगदी बारीकबारीक टायपात, जेमतेम दोन कॉलम सेंटीमिटरमध्ये प्रसिद्ध होत असतात. त्या मुंग्यांच्या रांगांप्रमाणे दिसणाऱ्या जाहिराती कोण वाचत असणार , असंच कुणालाही वाटलं. मलाही तसचं वाटतं. परंतु असल्या शेकडो जाहिराती वाचणारे हजारो लोक असतात. याचा अनुभव मिळाला. माझा एक मित्र पहिल्यापासून राकेश रोशनकडे आहे. बंडू चिखलीकर त्याचं नाव आहे. हल्ली तो ह्रृतिकचा पी. ए. म्हणून काम करतो. हल्ली रोज दोन अडीचशे, कधी साडेतीनशे, कधी चारशे पत्रं ह्रृतिकच्या नावानं येतात. ही नस्ती डोकेदुखी मला होऊन बसली आहे. कुणी काय चावटपणा परस्पर केला कळत नाही. पत्रांचे डोंगरच्या डोंगर रोज येत राहीपर्यंत खुद्द ह्रृतिकलाही याचा पत्ता नव्हता. "ह्रृतिकला वधू पाहिजे" वर्तमानपत्रात रोज अशा जाहिराती अगदी बारीकबारीक टायपात, जेमतेम दोन कॉलम सेंटीमिटरमध्ये प्रसिद्ध होत असतात. त्या मुंग्यांच्या रांगांप्रमाणे दिसणाऱ्या जाहिराती कोण वाचत असणार , असंच कुणालाही वाटलं. मलाही तसचं वाटतं. परंतु असल्या शेकडो जाहिराती वाचणारे हजारो लोक असतात. याचा अनुभव मिळाला. माझा एक मित्र पहिल्यापासून राकेश रोशनकडे आहे. बंडू चिखलीकर त्याचं नाव आहे. हल्ली तो ह्रृतिकचा पी. ए. म्हणून काम करतो. हल्ली रोज दोन अडीचशे, कधी साडेतीनशे, कधी चारशे पत्रं ह्रृतिकच्या नावानं येतात. ही नस्ती डोकेदुखी मला होऊन बसली आहे. कुणी काय चावटपणा परस्पर केला कळत नाही. पत्रांचे डोंगरच्या डोंगर रोज येत राहीपर्यंत खुद्द ह्रृतिकलाही याचा पत्ता नव्हता.