Name of Book : सई

Name of Author : रमेश आमले

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 46

Synopsis :
जीवन जगत असताना जीवनात अनेक माणसे भेटतात. अनेक अनुभव येतात. त्यातून आपली जडण घडण होत असते. परंतु या मध्ये महत्वाचा आधार असतो तो म्हणजे "सईचा" प्रत्येक सुख दुःखामध्ये सई आपल्याबरोबर असते. मला सुध्दा या सईचा खूप आधार मिळाला त्या अधारातून हा कव्यसंग्रह साकार झाला. आपणास तो नक्कीच आवडेल.