Name of Book : श्रेष्ठ भारतीय बालकथा

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 126

Synopsis :
बालकांवर आपण जसेजसे संस्कार करु, तसतशी त्यांची सर्वांगानं वाढ होत असते. त्यांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराची आवश्यकत्या असते, त्याचबरोबर भावनिक, मनसिक आणि बौध्दिक विकासासाठी उत्तम संसारक्षम वाचन साहित्याची नितांत आवश्यक्यता असते. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर उत्तम भारतीय बालकथांचा हा खजिना, त्यांची वाचनाची आवड आणि रुची समृध्द करण्यास मदत करील.