Name of Book : अघळपघळ आणि ऎसपैस

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 166

Synopsis :
माझा एक मित्र आहे. अघळपघळ आणि ऎसपैस बोलण्यात तो कमालीच्या बाहेर निष्णात आहे. त्याच्या साध्यासुध्या बोलण्याचा ढंगही असाच असतो. अघळपघळ आणि ऎसपैस बोलणं म्हणजे चक्क थापा मारणं होय. माझा मित्र तेच करीत असतो. ऎकणाऱ्या माणसाला हे खरं वाटेल की नाही याची त्यानं कधीच चिंता केली नाही.