Name of Book : नवऱ्यांवर पीएच्‌ डी

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
मुख्य विषय आहे, ’नवऱ्यांवर पीएच्‌.डी.’ खरं म्हणजे हा आजपर्यंत कुणालाच कसा सुचला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. तरीही कुणीतरी निघतच. ’दाने दानेपर लिखा है खानेवाले का नाम ’ या चालीवर विषय विषयपर लिखा है पीएच्‌डी. वाले का नाम’ अशी आजकाल स्थिती झाली आहे.