Name of Book : मी श्रीमंत पेशवे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 166

Synopsis :
मी: श्रीमंत पेशवे हे वाक्य कानांना ऎकायला फार सुखद वाटतं. कारण एकदम पुण्याला जाऊन शनिवारवाड्यात जाऊन राहिल्यासारखं वाटतं. संपूर्ण मराठी साम्राज्याचा राज्यकारभार आपणच चालवत आहोत असं वाटू लागतं. शिंदे, होळकर, पवार, पटवर्धन इत्यादी सरदार मंडळी दरबारात स्थानापन्न झाली आहेत असं वाटतं.