Name of Book : पठ्ठे बापूरावांच्या शोधात

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 112

Synopsis :
रांगड्या मराठी मनाला दोन गोष्टींचं मोठं वेड दिसतं. एक ’टाळाचं’ आणि दुसरं ’चाळाचं’. टाळ म्हटलं की पंढरीची वारी आठवते आणि चाळ म्हटलं की तमाशाची बारी आठवते. भावनिक आणि मानसिक बरवेपणासाठी त्यांची अत्यंत गरज आहे. ’माय मराठी मातीत गळा तुळशीचा माळ, रंग सावळ्या रात्रीचा लळा पुरवितो चाळ’.