Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : दुसरा मधुचंद्र

Name of Author : चंद्रकांत महामिने

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 206

Synopsis :
"दुसरा मधुचंद्र" मेनका अप्सरेच्या मोहापायी कित्येक वर्षांची तपस्या धुळीस मिळवणारा विश्वामित्र ऋषी पुरुषी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपलेला असतो. या नाजुक कोपऱ्याची नेमकी जागा हेरुन तिथे गुदगुल्या करण्याची कला स्त्रीमधल्या मेनकेला अवगत असते. या कलेद्वारा एखादी मिश्कील मेनका, पुरुषाला तोंडाजवळ आणून तोंडघशी पाडण्याची गंमत करते. यातून निर्माण होणारा विनोद श्री. महामिने यांनी या पुस्तकात शब्दांकीत केला आहे.