Name of Book : पळसखेडची गाणी

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 63

Synopsis :
लोकगीत हे खेड्यापाड्यातल्या अडाणी लोकांच ह्रुदगत असतं. सबंध मानवी जीवनातलं स्त्री-पुरुषांचं सुखदुःख, यातना, शृंगार, देवदैवतादिकांची वर्णनं रोजच्या साध्यासुध्या पद्धतीनं गाण्यातून मांडली गेली आहेत. कुठेही खोटेपणा किंवा अतिरेकी अभिनिवेश नाही. अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याच्या सर्व गुणांचा मिलाफ लोकसाहित्यात आढळून येतो.