Name of Book : संयुक्त महाराष्ट्राचे महामंथन

Name of Author : प्रा भगवान काळॆ

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 280

Synopsis :
वैभवशाली महाराष्ट्राचं उदात्त स्वप्न ज्या महनीय नेत्यांनी, समाजसुधारकांनी आणि अभ्यासकांनी पाहिलं अशा व्यक्तींचे लेख या ग्रंथात समाविष्ट असून महाराष्टाच्या भविष्याकालीन वाटचालीस ते उपयुक्त ठरणारे आहेत.