Name of Book : धडक

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 170

Synopsis :
खरी खळखळ माजली ती ल्हासामध्ये. धडाधड एकेका अधिकाऱ्याची उचलबांगडी झाली. मेजर शर्मा समजून कॅ. दीपला ज्या अधिकांऱ्यांनी ताब्यात घेतले त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले आणि हुआन सिन हा नव्या दमाचा तरुण अधिकारी नेमला गेला. हुआन हा तरुण अधिकारी नेमला गेला. हुआन हा तरुण अधिकारी अगदी नवा कोरा..... त्याला कॅ.दीपबद्दल तशी फारशी माहिती नव्हती. कॅ. दीपला हाताळण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले.