Name of Book : काव्यस्मृती

Name of Author : श्रीमती अरुणा चौधरी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
कविता किती लिहिल्या यापेक्षा त्या कशा लिहिल्या आणि लिहिण्यापेक्षा कविता जगणे हे अत्यंत महत्वाचे आहे. रे. स. चौधरी अर्थात काका हे कविता जगणाऱ्यांपैकी एक होते. सर्व प्रकारची कविता त्यांनी लिहिली. देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, ईश्वरभक्ती, वात्सल्य, सभोवताल विणलेली नाजूक नाती; सगळं काही त्यांच्या कवितेत आहे. जोडीला विनोद आहे, विडंबन आहे. मात्र प्रसिध्दीपरान्मुखतेमुळे हा काव्य खजिना त्यांनी आयुष्यभर उघडा होऊ दिला नाही. केवळ यामुळेच तो आज स्मृतीरुपाने समोर आणावा लागत आहे.