Name of Book : संभावित दरोडा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 64

Synopsis :
सुरजीत बर्नाला हा कोट्याधीश माणूस पेचात अडकावा हे कुणाच्याही कल्पनेत बसणारे नव्हते. समोर बसलेल्या तीन व्यक्तीकडे तो बारकाईने पाहात होता. एकेकाच्या मनाचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न तो करीत होता. तिघेही अत्यंत हुशार आहेत आणि डिटेक्टिव्ह एजन्सी चालवण्याची पात्रता त्यांच्यात निश्चित आहे असेच सुरजित समजत होता.